पुणे : महाराष्ट्र केसरी : कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव दिनेश गुंड यांच्याशी बातचीत

21 Dec 2017 08:57 PM

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय चुरशीचा ड्रॉ निघाला आहे. गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पैलवान, मॅटमध्ये ड्रॉच्या एकाच हाफमध्ये आले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV