पुणे : महाराष्ट्र केसरी : अभिजीत कटकेला लॅण्ड क्रूझर घेऊन देणार, वडिलांची प्रतिक्रिया

25 Dec 2017 09:06 AM

दोन मित्रांच्या लढाईमध्ये आज अभिजीत कटके ठरला आहे महाराष्ट्र केसरी. भूगावच्या लाल मातीत अभिजीत कटकेने त्याचाच मित्र असलेल्या साताऱ्याच्या किरण भगतला धोबी पछाड दिली. अखेरपर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात अभिजीतनं 10 विरुद्ध 7 अशा गुणांनी किरणला पराभूत केलं. अभिजीतचे वडील तात्या कटके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी...

LATEST VIDEOS

LiveTV