पुणे : कचरा प्रश्न पुन्हा चिघळण्याची शक्यता

25 Oct 2017 11:54 AM

पुण्यातला कचराप्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या रामटेकडी भागात कचरा टाकण्यासाठी आलेल्या पुणे महापालिकेच्या गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV