पुणे : शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी : मनसे नेते बाळा नांदगावकर

26 Nov 2017 07:00 PM

‘शरद पवार आम्हाला बाळसाहेबांच्या जागी आहेत,’ अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पवारांबद्दल हे कौतुकोद्गार काढले. पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधे खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV