पुणे : परतीच्या पावसामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव, एक हजारांहून अधिक रुग्ण

04 Nov 2017 08:45 AM

पुण्यात परतीच्या मान्सूनने मुक्काम वाढवल्याने पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे निष्पन्न झालं आहे. शहरात डेंग्यूचा पेशंटची संख्या एक हजारांवर गेली आहे. येरवडा, धानोरी, ढोले पाटील रस्ता, हडपसर मुंढवा, तसेच कसबा पेठ, विश्रामबाग वाडा, घोले रस्ता, शिवाजीनगर या भागात सर्वाधिक डेंग्यूची लागण झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV