पुणे : बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्यात पडलं

23 Nov 2017 11:03 AM

शेक देत असताना 11 दिवसांचं बाळ गंभीर भाजल्याप्रकरणी आता वेगळी माहिती येत आहे. ते बाळ वडिलांच्या हातातून निसटल्याने उकळत्या पाण्याच्या बादलीत पडल्याचं समोर आलं. शेक देत असताना शेकोटी अंगावर पडून बाळ भाजल्याची माहिती अगोदर समोर आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV