पुणे: वनराईच्या सहवासात अनोखं साहित्य संमेलन

11 Dec 2017 09:33 AM

कोट्यवधींची उधळपट्टी करुन उभी राहिलेली अनेक साहित्य संमेलनं तुम्ही पाहिली असतील, पण अहमदनगर जिल्ह्यातल्या निघोजमध्ये वनराईच्या सानिध्यात एक अनोखं साहित्य संमेलन भरलं..या साहित्य संमेलनाला साहित्यिक रामदास फुटाणे, नागनाथ कोतापल्ले, अशोक नायगावकर, मुरलीधर साठे असे अनेक साहित्यिक उपस्थित होते..महाराष्ट्र साहित्य परिषदेची भोसरी शाखा आणि नारायण सुर्वे साहित्य अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...

LATEST VIDEOS

LiveTV