पुणे : निरा-भीमा प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान आठ मजुरांचा मृत्यू

21 Nov 2017 09:42 AM

नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा बोगद्यातील क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील निरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचं बांधकाम सुरु असताना क्रेन उलटल्यानं सात कामगारांचा आज मृत्यू झाला. 150 मीटर खोल बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समजतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV