पुणे : 8 मजुरांच्या मृत्यूनंतरही सोमा कंपनीचे अधिकारी मोकाटच

22 Nov 2017 12:42 PM


निरा-भीमा नदीजोड प्रकल्पातील अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाल्यानंतरही सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. सोमवारी रात्री अपघात घडल्यानंतर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी भिगवन पोलिसांनी क्रेन चालक, इंजिनिअर आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केलीय. मात्र या प्रकल्पाचं काम करणाऱ्या सोमा एंटरप्रायजेसच्या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही.
विशेष म्हणजे ही कंपनी अविनाश भोसले यांच्या मालकीची आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग भोसलेंवर मेहरबानी दाखवतंय का असा प्रश्न पडलाय.))

LATEST VIDEOS

LiveTV