पुणे : भांडारकर संस्था तोडफोड प्रकरण, संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

27 Oct 2017 07:00 PM

13 वर्षांपूर्वीच्या भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV