पुणे : आमच्यासारखी अजितदादा-सुप्रिया सुळेंची ताटातूट होऊ नये : पंकजा मुंडे

11 Nov 2017 12:09 AM

आम्हा भावा-बहिणीची जशी ताटातूट झाली, तसे कटू अनुभव अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना येऊ नयेत, असे भावूक उद्गार राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

LiveTV