स्पेशल रिपोर्ट : पुणे : नॅशनल पॅराप्लेजिक सेंटरमध्ये सैनिकांच्या कलागुणांना वाव

23 Dec 2017 10:33 PM

आपल्या कर्तव्यासाठी जीवावर उदार होण्यासाठी सदैव तयार असणाऱ्या सैनिकांचं धैर्य आणि साहस सगळ्यांनाच प्रेरणा देतं. देशासाठी प्राण द्यायची वेळ आली तरिही सैनिक मागे फिरत नाही. मग इतर संकटांनी खचून जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही. पुण्याच्या खडकी भागातील नॅशनल पॅराप्लेजिक सेंटरमधल्या या जवानांना पाहिलं की याचीच प्रचिती येते.

LATEST VIDEOS

LiveTV