पुणे : पिच क्युरेटर स्टिंग : क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया

25 Oct 2017 01:54 PM

जंटलमनचा गेम समजला जाणाऱ्या क्रिकेटवर आणखी एक काळा डाग लागला आहे. पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन एका वाहिनीने समोर आणलं, ज्यात बॅटिंगसाठी चांगलं पीच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. तातडीचं पाऊल म्हणून पांडुरंग साळगावकरांचं निलंबनही केलं आहे. या प्रकरणी चाहत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहूया

LATEST VIDEOS

LiveTV