पुणे : एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, खासगी वाहनांकडून लूट

19 Oct 2017 02:51 PM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुण्यात प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे. खाजगी वाहनचालकांनी अव्वाच्या सव्वा दर लावून लूट सुरु केल्याचा आरोप आहे.

LATEST VIDEOS

LiveTV