पुणे : महापालिकेकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, तरीही नव्या गाड्यांच्या खरेदीला मंजुरी

09 Nov 2017 11:15 PM

कर्ज काढून सण साजरा करण्याची म्हण आपल्याकडे आहे...हे सांगण्याचं कारण पुणे महापालिकेनं दीड कोटी किमतीच्या नवीन 15 चारचाकी गाडया खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV