स्पेशल रिपोर्ट : पुणे : पुरंदर विद्यापीठाकडून 2500 विद्यार्थ्यांना बोगस पदव्या

28 Nov 2017 12:09 AM

पुरंदर विद्यापीठ 2004 सालापासून पदव्यांची खैरात करत असल्याचा आरोप आहे. अगदी दहावी, बारावीपासून ते अभियांत्रिकी आणि डीएड, बीएडच्या बोगस पदव्या दिल्या जात असल्याचा आरोप पुरंदर विद्यापीठावर होत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV