पुणे: फेरीवाल्यांविरोधात मनसेचं आंदोलन

03 Nov 2017 01:54 PM

मुंबई पाठोपाठ पुण्यातही फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक झालीय. काल मनसेनं फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा पुण्यातील सिंहगड रोडवर फेरीवाल्यांचा विळखा बघायला मिळालाय.
काल मनसे कार्यकर्त्यांनी सिंहगड रोडवर राजाराम पुलाजवळ फेरीवाल्यांना हटवलं....पुणे महापालिकेनं फेरीवाल्यांना हटण्यासाठी कालची डेडलाईन दिली होती...त्यानंतर मनसेनं फेरीवाल्यांची सफाई मोहीम हाती घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV