पुणे : राजाराम पूल, एफसी रोडवर पुन्हा फेरीवाल्यांचा विळखा

03 Nov 2017 10:45 AM

मुंबई पाठोपाठ पुण्यातही फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने काल फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा पुण्यातील सिंहगड रोडवर फेरीवाल्यांचा विळखा बघायला मिळाला. काल मनसे कार्यकर्त्यांनी सिंहगड रोडवर राजाराम पुलाजवळ फेरीवाल्यांना हटवलं. पुणे महापालिकेने फेरीवाल्यांना हटण्यासाठी कालची डेडलाईन दिली होती. त्यानंतर मनसेने फेरीवाल्यांची सफाई मोहीम हाती घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV