पुणे : दिव्यांनी लखलखणारा शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी

16 Oct 2017 10:45 PM

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडयात वसुबारसचे औचित्य साधत हजारो दीप लावण्यात आले होते. या दिव्यांच्या प्रकाशाने शनिवारवाडयाचा परिसर उजाळून गेला होता.  शनिवारवाडयाचे दिव्याने लखलखणारे हे रूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी हा दिपोत्सव पाहून मन अत्यंत प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. लक्ष दिव्यांनी उजळलेला शनीवारवाडा ड्रोनमधून अतिशय नयनरम्य दिसत होता.

LATEST VIDEOS

LiveTV