पुणे : लग्नाचा पोशाख करुन अल्पवयीन चोरट्यांकडून 17 तोळे सोनं लंपास

21 Dec 2017 11:24 AM

पुण्यामध्ये चोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. 12 डिसेंबरला डीपी रोडवर एका लग्नातून अल्पवयीन चोरट्यानी चक्क १७ तोळे सोनं लुटल्याची घटना उघडकीस झाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV