पुणे : नितीन आगे हत्याकांडातील साक्षीदारांना फाशी द्या, पुण्यात आंदोलन

05 Dec 2017 09:51 PM

नितीन आगे हत्याकांडातील साक्षीदारांना फाशी द्या अशी मागणी करत पुण्यात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं... कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली त्यानुसार नितीन आगे हत्याकांडाचा तपासही सीबीआयकडे द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे आंदोलकांनी केली.

LATEST VIDEOS

LiveTV