पुणे: रुबी हॉलमधील किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्याचा मृत्यू

14 Nov 2017 08:06 PM

पुण्यातल्या रुबी हॉल क्लीनिकमधलं किडनी रॅकेट उजेडात आणणाऱ्या सुलेमान नरसिंघानीचा आज गूढ मृत्यू झाला...
वडगाव शेरी भागात राहणारा सुलेमान आज चहा पिण्यासाठी बाहेर पडला... पण घरी परतल्यानंतर बाथरुममध्ये तो मृतावस्थेत सापडला...

LATEST VIDEOS

LiveTV