पुणे: जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवेंचा राजीनामा

14 Nov 2017 05:33 PM

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धा समिती अध्यक्षपदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कारभारावर नाराज होऊन भोंडवे यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

LATEST VIDEOS

LiveTV