पुणे : 'माझा' आणि श्यामची आई फाऊंडेशचं संजीवनी शिबीर, गरजूंना मदतीचा हात

27 Nov 2017 11:51 AM

एबीपी माझा आणि श्यामची आई फाउण्डेशनच्या वतीने पुण्यात माझा मदतीचा हात या तीन दिवसीय संजीवणी शिबिराची सांगता झाली. राज्यभरातील विविध शहरातून आलेल्या गरजू मुलांना या शिबिरात ट्रेनिंग देण्यात आलं. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल भेटही घडवली. या कार्यक्रमासाठी आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

LATEST VIDEOS

LiveTV