पुणे : शनिवारवाड्यावर डोळ्यांचं पारणं फेडणारा दीपोत्सव

16 Oct 2017 09:42 PM

आज बसुबारस....दिवाळीच्या पहिल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाड्यावर दीपोत्सव.. डोळ्यांमध्ये न मावणारी दिव्यांची रांगोळी बघताना बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं अक्षरश पारणं फिटतंय...तब्बल 30 हजार पणत्यांच्या प्रकाशात शनिवारवाडा लखाखून निघालाय..

LATEST VIDEOS

LiveTV