पुणे : पाणी कपातीच्या विरोधात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

13 Nov 2017 10:09 PM

पुणे शहरातील 8. 19 टीएमसी पाणीकपात करण्याच्या निर्णयाचा शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं आहे.
शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असल्यानं वार्षिक 15 टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेच्या पाणीवाटपात तब्बल 8.19 टीएमसीने कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV