स्पेशल रिपोर्ट : पुणे : 'स्मार्ट' पुण्यात अरुंद रस्त्यांची गर्दी असणार?

23 Nov 2017 11:12 PM

स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची वर्णी लागली आणि पुणेकरांच्या आनंदाला पारावार उरत नाही.. मात्र जेव्हा प्रत्यक्षात स्मार्ट सिटीसाठी रस्त्यांची काम सुरू झाली तेव्हा मात्र पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडलंय.. का.. तुम्हीचा पाहा

LATEST VIDEOS

LiveTV