पुणे : मांडूळ तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, 50 लाखांचे दोन मांडूळ जप्त

04 Dec 2017 09:36 PM

पुण्यात मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. गणेश वाफगावंकर आणि राजू शिळीमकर अशी आरोपींची नाव आहेत. या दोघांकडून दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले आहेत. या मांडुळाची किंमत 50 लाख रुपये असल्याचं बोललं जातं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV