स्पेशल रिपोर्ट : पुणे : पोटच्या मुलाकडूनच आई-वडिलांची निर्घृण हत्या

06 Dec 2017 11:30 PM

पुण्यात सुशिक्षित मुलानंच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मुलाचे वडील बांधकाम क्षेत्रात काम करत होते, तर आई शिक्षिका असल्याची माहिती समोर येते आहे. य़ा घटनेनं शनिवार पेठेत एकच खळबळ उडाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV