अरुण गोंडगेंच्या पत्नीचा शोध घ्या; सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला साकडं

16 Oct 2017 03:12 PM

जवान अनिल गोंडगेंच्या पत्नी स्वप्ना यांच्या शोधासाठी आता महाराष्ट्रातील नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना ट्विट करुन या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV