पुणे : कण्हेसरच्या यमाई मंदिरात तृप्ती देसाईंची धडक

13 Dec 2017 03:57 PM

पुण्यातील कण्हेरसरच्या यमाई देवी मंदिराच्या गर्भगृहात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महिला आणि पुरुषांसह प्रवेश केलाय. दर्शन बारीसाठी लावलेल्या बॅरिकेट्सची तोडफोड यावेळी करण्यात आली. या  मंदिरात  जायला पुरुषांना बंदी केली. त्यामुळे तृप्ती देसाईंच्या नेतृत्वाखाली महिला आणि पुरुषांनी यमाईच्या  मंदिरात प्रवेश केला. मंदिर ट्रस्ट आणि गावातील एका गटामध्ये पुरुषांच्या मंदिर प्रवेशावरुन वाद आहे. हे प्रकरण धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयातही गेलं होतं. 

LATEST VIDEOS

LiveTV