पुणे: पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा धुडगूस

08 Dec 2017 12:15 PM

पूर्ववैमनस्यातून पुण्याच्या महर्षीनगर भागात एका टोळक्यानं जाम धुडगूस घातलाय.
मित्राचा केक कापण्यासाठी आलेल्या दोघांची रस्त्यावर उभ्या असलेल्या एकाशी बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची तोडफोड केली.
काल रात्री हा प्रकार घडलाय.

LATEST VIDEOS

LiveTV