पुणे : छगन भुजबळ शरद पवारांच्या बाजूला हवे होते : उपेंद्र सिंह

28 Nov 2017 03:03 PM

शरद पवारांच्या बाजूला आज छगन भूजबळ असायला हवे होते, असं वक्तव्य उपेंद्रसिंह कुशवाहा यांनी केलं आहे. पुण्यातल्या फुले वाड्यात आयोजित समता दिनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV