पुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ

14 Dec 2017 01:54 PM

पुणे महापालिकेत 100 नगरसेवक असलेल्या भाजपला व्हीप काढण्याची वेळ आली आहे. आज दुपारी महापालिकेची स्रर्वसाधारण सभा आहे. यात सायकल ट्रॅक आणि घणकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फटका या प्रस्तावांना बसू नये म्हणून, भाजपच्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्य़ाबाबत आणि प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं, असा व्हीप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी बजावला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV