पुणे : आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला आग, रोकड जळून खाक!

01 Dec 2017 10:42 AM

इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV