पुणे : महाराष्ट्र केसरी : यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार? फैसला आज

24 Dec 2017 02:30 PM

महाराष्ट्र केसरी कोण होणार याचं उत्तर आज मिळणार आहे. पुण्याजवळच्या भूगावात अभिजीत कटके आणि सातारचा किरण भगतमध्ये लढत पहायला मिळणार आहे.
काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात अभिजीत कटके विजेता ठरला. अंतिम फेरी जिंकून अभिजीत सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहे. त्यानं अंतिम फेरीत बीडच्या अक्षय शिंदेचा 10-0 सा पराभव केला. यानंतर माती विभागात किरण भगतनं बुलडाण्याच्या बाला रफिकवर मात केली.

LATEST VIDEOS

LiveTV