स्पेशल रिपोर्ट : पुणे : रंगीबेरंगी आणि विविध पक्ष्यांचं प्रदर्शन

26 Oct 2017 11:45 PM

पुण्यात वर्ल्ड ऑफ विंग्स या प्रदर्शनात निरनिराळ्या पक्षांचं प्रदर्शन भरलंय. या प्रदर्शनात पक्षी नुसते पाहायलाच मिळत नाहीत तर हाताळायलाही मिळत आहेत...  पक्षांची ही न्यारी दुनिया पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची आणि खासकरून बालगोपाळांचा गर्दी झालीय.. पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV