पुणे : जीएसटी कशी लागू करु नये याचं भारत उत्तम उदाहरण : यशवंत सिन्हा

24 Nov 2017 08:45 AM

जीएसटी ही सर्वात उत्तम करप्रणाली आहे, मात्र ती कशी राबवली जाऊ नये याचं भारत हे उत्तम उदाहरण असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी सिन्हा बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV