स्पेशल रिपोर्ट : पुणे : येरवडा कारागृहात घुमले पारायणात सूर, सांगता सोहळ्यात कैदी भावूक

16 Dec 2017 09:24 PM

पारायणं तर गावोगावी होत असतात. परंतु आम्ही तुम्हाला एक आगळं.- वेगळं पारायण दाखवणार आहोत. हे पारायण पार पडलं पुण्यातील येरवडा काराग्रुहात. पंधरा दिवस या  पारायणात तल्लीन झालेले कैदी पारायणाच्या समारोपाला तर अगदी भाउक झाले होते. पाहुयात ए. बी. पी. माझाचा हा एक्सक्लुजीव रिपोर्ट. 

LATEST VIDEOS

LiveTV