पुणे : तीन तरुणांकडून तरुणीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

14 Dec 2017 03:36 PM

तीन तरुणांनी एका तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हारयल झाला आहे. पुण्यामध्ये ही घटना घडली असून मारहाण करणारे तरुण हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. सोबतच मारहणा करणारे तरुण कोण आहेत आणि तरुणी कोण आहे याचा पत्ता लागलेला नसून पोलीस अधिक तपास करता आहेत. नगररोडच्या उप्पाला हॉटेलच्या शेजारी बुधवारी ही घटना घडली असून इथल्याच एका नागरिकानं मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याप्रमाणे व्हिडिओतील तरुणांचा शोध सुरु असून प्रकरणाचा छडा लावू, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV