पुणे : कंडोमच्या जाहिराती फक्त 'या' वेळेतच दिसणार, तरुणाईचं मत काय?

12 Dec 2017 02:45 PM

भारतात टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवण्यासाठी सरकारने वेळ ठरवून दिली आहे. या जाहिराती लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.

LiveTV