इंडिगो कर्मचाऱ्याचं गैरवर्तन, पीव्ही सिंधू भडकली

04 Nov 2017 09:00 PM

भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूला विमान प्रवासात इंडिगो कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला. ज्याविरोधात तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंडिगोनेही या प्रकरणाची दखल घेत तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV