नोटाबंदीची वर्षपूर्ती : एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, राहुल गांधींची मोदींवर टीका

08 Nov 2017 11:12 AM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीविरोधात ट्विटरवरुन थेट शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे.

“एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समंदर होना.” या मुन्नवर राणांच्या शायरीसोबत डोळ्यात आसू असलेल्या एका व्यक्तीचा फोटो राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV