रायगड : गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी उभारणार : शरद पवार

25 Dec 2017 11:51 PM

राज्यातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उभारणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV