रायगड: असंख्य दिव्यांनी रायगड उजळला

21 Oct 2017 12:24 PM

दिवाळीचा उत्साह रायगडावरही पाहायला मिळाला... दिवाळी पाडव्यानिमित्त शिवभक्तांनी रायगडावर त्यांची यंदाची दिवाळी साजरी केली... मुंबईतल्या आव्हान गिर्यारोहक या संघटनेसह शिवभक्तांनी पाडव्याच्या संध्याकाळी किल्ले रायगडावरील राज दरबार, होळीचा माळ आणि समाधी परिसरात दिव्यांची आरास केली... यामुळे रायगडही दिव्यांच्या प्रकाशात झगमगत होता..

LATEST VIDEOS

LiveTV