महाराष्ट्र खड्ड्यात : रायगड : चंद्रकांत पाटलांच्या डेडलाईननंतरही मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यातच

15 Dec 2017 12:24 PM

15 डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचा वादा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, पाटील यांचा वादाच आता खड्ड्यात गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटलांच्या डेडलाईननंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात बांधकाम विभागाला यश आलेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV