रायगड : मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा लवाजमा

30 Dec 2017 01:06 PM

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवळपास 300 पोलिसांची अतिरिक्त फौज मुंबई-गोवा हायवेवर तैनात करण्यात आली आहे

LATEST VIDEOS

LiveTV