रायगड : मुंबई-गोवा हायवेवर टेम्पो-एसटीचा अपघात, टेम्पोचालकाचा मृत्यू

09 Nov 2017 08:24 PM

मुंबई-गोवा महामार्गावरचं मृत्यूचं सत्र काही थांबताना दिसत नाही. आज पहाटे रायगडजवळच्या सावित्री पुलावर एसटी बस आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा उपचार सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV