मुंबई : कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

16 Oct 2017 11:30 PM

कल्याण : कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. शहाड – आंबिवलीदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून कल्याण-कसारा वाहतूक पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV