मुंबई : अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे

29 Dec 2017 12:18 PM

मुंबईतील अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने पुढील लोकलवर आता याचा परिणाम होऊन, प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV